वधू-वरांचे - वजन, उंची, रंग, शिक्षण, स्वभाव, वयातील अंतर, जात, आर्थिक परिस्थिती, नोकरी कि व्यवसाय, सध्या राहण्याचे ठिकाण काय असेल, कुंडली या सर्व गोष्टींचा आढावा घेणारे एकमेव व्यासपीठ. केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वजातीय समाजातील स्थळांची मोफत नोंदणी होते.
केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गावांतील, शहरातील समाजातील प्रत्येक जातीतील स्वजातीय, आंतरजातीय, अल्पशिक्षित, उच्चशिक्षित, ग्रामीण व शहरी भागातील प्रथम, घटस्फोटीत, विधुर, विधवा अशा पुनर्विवाहाची, प्रौढ , ज्येष्ठ नागरिक इत्यादी स्थळांची मोफत नोंदणी होते.